!!नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींना व होतकरूनां!!
सध्याच्या धावपळीच्या जगात नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे. आपल्या मनाप्रमाणे नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे सध्या नोकरी कोणत्या क्षेत्रात उपलब्ध आहे, हेच गरजवंत होतकरू तरुणापर्यंत पोहचत नाही. अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यत माहितच होत नाही. सर्वच भागातील व सर्वच क्षेत्रातील होतकरू मुलामुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून naukrishodh.com च्या माध्यमातून एक छोटासा केलेला प्रयत्न…….